Surprise Me!

INTERVIEW:दिग्दर्शक आणि लेखकाने केली पोल खोल | Sachin Goswami | Sachin Mote | Sakal Media

2022-08-12 2 Dailymotion

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातील प्रत्येक पात्र घराघरात पोहोचलं प्रेक्षकांनी सगळ्याच कलाकारांना भरभरून प्रेम दिलं आता येत्या १५ ऑगस्टपासून नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटिस येणार असून यावेळी देखिल ही सगळी मंडळी प्रेक्षकांच भरभरून मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहेत, दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी राजकारण हा एक विनोद असल्यामूळे त्यावर विनोद करणार नसल्याच सांगितलं , एक चांगला संदेश आणि प्रेक्षकांच मनोरंजन करण्यासाठी सज्ज असल्याच सांगितलं<br /><br />

Buy Now on CodeCanyon